चिंचवाड

ग्रामपंचायत चिंचवाड

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत चिंचवाड

ग्रामपंचायत कार्यकारिणी.

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

Sarpancha
लोकनियुक्त सरपंच

सौ.श्रध्दा प्रशांत पोतदार

बी.कॉम

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत चिंचवाड

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

चिंचवाड गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ .श्रद्धा प्रशांत पोतदार आहेत .त्यांचा कालावधी दि ५ /१२ /२०२३ ते दि .४ /१२ /२०२८ पर्यंत आहे .तसेच चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच  .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्ये OPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.

आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://www.grampanchayatchinchawad.com” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

        सरपंच म्हणजे गावातील ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो, जो गावाच्या विकासासाठी आणि कारभारासाठी जबाबदार असतो, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवा पुरवतो आणि ग्रामसभेचे कामकाज पाहतो; या पदासाठी थेट निवडणूक होते आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो

श्री राहुल कुमार पाटील AI

श्री. राहुल कुमार पाटील

उपसरपंच (प्रभाग क्रमांक 2)

सौ. मेघा अशोक पाटील

सौ. मेघा अशोक पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

श्री धन्यकुमार सुभाष पाटील AI

श्री. धन्यकुमार सुभाष पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

सौ सरस्वती बाबुराव बिराजदार

सौ. सरस्वती बाबुराव बिराजदार

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

श्री सिद्धोजीराव गणपतराव रणनवरे AI

श्री.सिद्धोजीराव गणपतराव रणनवरे

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

सौ कविता कुलदीप कांबळे

सौ. कविता कुलदीप कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

श्री सचिन महादेव जाधव1

श्री. सचिन महादेव जाधव

सदस्य (प्रभाग क्रमांक 4)

सौ. रोहिणी सुदर्शन उपाध्ये

सौ. रोहिणी सुदर्शन उपाध्ये

सदस्य (प्रभाग क्रमांक 4)

श्री निखिल सावंता पवार

श्री. निखिल सावंता पवार

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

सौ.चैताली महावीर पाटील1

सौ.चैताली महावीर पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

सौ. रोहिणी सुदर्शन उपाध्ये

सौ. स्वाती आनंदराव आम्ही

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

श्री निखिल सावंता पवार

श्री. निखिल सावंता पवार

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

Ashavini

अश्विनी एच. पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. रविंद्र मनोहर पाटील

श्री. रविंद्र मनोहर पाटील

पोलिस पाटील

तेजस्वीनी आण्णाप्पा कोळी

तेजस्वीनी आण्णाप्पा कोळी

महसूल  सेवक

सरपंच आणि उपसरपंच कारकीर्द