चिंचवाड

ग्रामपंचायत चिंचवाड

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत चिंचवाड

आमच्या विषयी

चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत

ग्रामपंचायत चिंचवाड

ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली .चचचवाड गाव हेपूवी पंचगंगा नदीपासून जवळच अधाा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते.

माझं गांव माझं मंदिर

ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली .चचचवाड गाव हेपूवी पंचगंगा नदीपासून जवळच अधाा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते .वारंवार पावसाळ्यामध्ये गावाला पुराचा वेढा बसत असल्याने गाव वसवणे अत्यंत गरजेचे होते .सदर गाव मा .कलेक्टर शेख साहेब यांनी १९४६ /४७ साली गावची पाहणी करून यांच्या मागादशानाखाली नवीन वसाहत स्थापन करण्यात आली .ती नवीन वसाहत म्हणजेच चिंचवाड हे गाव .

चिंचवाड गावच्या महिला सरपंच असून देखील त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत .म्हणजेच  .गावातील सांडपाणी निचरा व्यवस्थापन ,घनकचरा व्यवस्थापनासाठी घनकचरा विलगीकरण केंद्र केलेले आहे ..स्मशानभूमी सुशोभिकरण केले आहे .शेती माल वाहतूकीसाठी रस्ते सुविधा व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाने मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविले आहेत .महिलांसाठी महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.गावातील वयोवृद्ध व सर्व नागरिकांना उपकेंद्रामध्ये OPD चालू करून गावातील महिलांसाठी डिलिव्हरीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे .प्रा.विद्या मंदिर व अंगणवाडी शाळा डिजीटल बनवल्या आहेत.गावातील बालके एकही कुपोषित नाही.तसेच विधवा व वयोवृद्ध महिलांसाठी आमदार खासदारामार्फत आरोग्य शिबीर राबवणेत आलेले आहेत.

ग्रामपंचायत चिंचवाड

गाव चावडी

गावात गाव चावडी आहे

ग्रामपंचायत चिंचवाड

श्री हजरतपीर राजेबागस्वार

श्री हजरत पीर राजेबागस्वार हे चिंचवाड गावाचे ग्रामदैवत असून गावातील सर्व बांधव एकत्र येऊन गावची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतात .

ग्रामपंचायत चिंचवाड

श्री.मारुती मंदिर

चिंचवड गावातील सर्व नागरिक मिळून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात .

ग्रामपंचायत चिंचवाड

श्री.कालेश्वर मंदिर

कलेश्वर मंदिर हे स्वामी समर्थ केंद्र म्हणून ओळखले जाते .

ग्रामपंचायत चिंचवाड

अमुख सिद्ध

अमुख सिद्ध हेजागृत  देवस्थान असून  सर्वधर्मीयसाठी असून सर्व नागरिक मिळून पालखी सोहळा करतात व सदरा हा क्षण मोठ्या उत्साहात अमुख सिद्ध या मंदिरा मध्ये साजरी करतात

ग्रामपंचायत चिंचवाड

रेणुका देवी मंदिर

चिंचवाड गावामध्ये रेणुका मंदिर आहे .

ग्रामपंचायत चिंचवाड

श्री. महादेव मंदिर

महादेव मंदिर हे  चिंचवाड गावचे श्रद्धास्थान मानले जाते .तसेच या मंदिरामध्ये पारायण देखील घेतले जाते

ग्रामपंचायत चिंचवाड

जैन मंदिर

चिंचवाड गावामध्ये जैन मंदिर आहे .

ग्रामपंचायत चिंचवाड

समाज मंदिर

चिंचवाड गावामध्ये समाज मंदिर आहे .