सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
ग्रामपंचायत चिंचवाड
दुध डेअरी
ज्योतिर्लिंग दुध सहकारी संस्थेची स्थापना २०११ साली झाली .या संस्थेमार्फत गावाला दुध सेवा पुरवली जाते
दुध डेअरी
इंदिरा दुध डेअरीची स्थापना १८८५ साली झाली
ग्रामपंचायत चिंचवाड
ग्रामपंचायत चिंचवाड
सोसायटी
अमृत महिला दुध संस्थेची स्थापना २००० साली झाली .या दुधसंस्थेमार्फत दुधसेवा पुरवली जाते.तसेच नागरिकांना दुय्यम व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करतात .
सोसायटी
दूध संकलन केंद्र (Milk Collection Center – MCC) हे शेतकरी आणि डेअरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, जिथे दूध गोळा करून त्याची गुणवत्ता तपासली जाते, शीतकरण (चिलिंग) केले जाते आणि प्रक्रिया केंद्राकडे पाठवले जाते, यासाठी स्वयंचलित प्रणाली (Automatic Milk Collection System – AMCS) वापरली जाते, ज्यामुळे दुधाची गुणवत्ता सुधारते, प्रक्रिया वेगवान होते आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. या केंद्रांमध्ये दुधाचे वजन, फॅट (चरबी) तपासणे, पेमेंट स्लिप देणे आणि बल्क मिल्क कूलर (BMC) द्वारे दूध थंड करणे यांसारखी कामे होतात
ग्रामपंचायत चिंचवाड
ग्रामपंचायत चिंचवाड
सोसायटी
पंचगंगा नदीपासून जवळच अर्धा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते. सदर गाव मा .कलेक्टर शेख साहेब यांनी १९४६ /४७ साली गावची पाहणी करून यांच्या मार्गदर्शना खाली नवीन वसाहत स्थापन करण्यात आली .ती नवीन वसाहत म्हणजेच चिंचवाड हे गाव .ही नवीन वसाहत स्थापन करणेसाठी हौसिंग सोसायटीची स्थापना १९५३ साली करण्यात आली