ग्रामपंचायत चिंचवाड
राजकीय क्षेत्र विषयी.
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले
ग्रामपंचायत चिंचवाड
ग्रामपंचायत चिंचवाडची स्थापना ३०/०६/१९५४ साली झाली .चिंचवाड गाव हेपूर्वी पंचगंगा नदीपासून जवळच अर्धा ते पाउण किलोमीटर अंतरावर जुने चिंचवाड गाव वसलेले होते .वारंवार पावसाळ्यामध्ये गावाला पुराचा वेढा बसत असल्याने गाव वसवणे अत्यंत गरजेचे होते .सदर गाव मा .कलेक्टर शेख साहेब यांनी १९४६ /४७ साली गावची पाहणी करून यांच्या मार्गदर्शना खाली नवीन वसाहत स्थापन करण्यात आली .ती नवीन वसाहत म्हणजेच चिंचवाड हे गाव .
सहकारी व सामाजिक कार्याचे शिरोमणी
ग्रामपंचायत चिंचवाड
ग्रामपंचायत चिंचवाड
माजी उपसभापती