बचत गटामार्फत महिलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन मिळते.
बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना
बचत गटातील उद्योजक महिला
बचत गटातील महिलांना लखपती दीदी प्रस्तावित 1022
आढावा बैठक
ऑनलाइन ११६ बचत गट आहेत
बचत गट
महिला बचत गट
महिला बचत गट म्हणजे महिलांचा एक समूह जो एकत्र येऊन नियमित बचत करतो, त्या बचतीतून एकमेकींना कर्ज देऊन आर्थिक मदत करतो, ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि सामाजिक सक्षमीकरण मिळते; या गटांमध्ये साधारणपणे १५-२० महिला असतात आणि हे गट एकत्र येऊन बचत व कर्ज व्यवहार करतात, ज्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल मिळते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. चिंचवाड गावामध्ये एकूण महिला बचत गट ११६ आहेत .आणि त्यामध्ये ११७० महिला समाविष्ट आहेत .तसेच एकूण ग्रामसखी (CRP )-४ ,एकूण ग्रामसंघ -७ ,११४ समुहांना कर्ज पुरवठा झालेला आहे .सातही ग्रामसंघ प्रभाग संघास जोडलेले आहेत.